लेवीय 9:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 आठव्या दिवशी मोशेने अहरोन आणि त्याचे पुत्र व इस्राएलच्या पुढाऱ्यांना बोलाविले. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 आठव्या दिवशी मोशेने अहरोन, त्याचे मुलगे आणि इस्राएलांचे वडील ह्यांना बोलावले; See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 आठव्या दिवशी मोशेने अहरोन, त्याचे पुत्र तसेच इस्राएलांचे वडील ह्यांना बोलावले. See the chapter |