लेवीय 8:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 तेव्हा मोशेने सर्व लोकांना म्हटले, “याहवेहने जे करण्यास आज्ञा दिली आहे, ते हेच आहे.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 तेव्हा मोशेने मंडळीला सांगितले, “परमेश्वराने जे करायची आज्ञा दिली आहे ते हेच.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मग मोशे मंडळीला म्हणाला, “परमेश्वराने जे करायचे आज्ञापिले, ते हे.” See the chapter |