Online Bible

- Advertisements -




लेवीय 8:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 मग त्याने अभिषेकाचे थोडे तेल अहरोनाच्या डोक्यावर ओतून त्याला पवित्र केले.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 त्याने अभिषेकाचे थोडे तेल अहरोनाच्या डोक्यावर ओतून त्याला पवित्र करण्यासाठी अभिषेक केला.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 मग मोशेने थोडे अभिषेकाचे तेल अहरोनाच्या डोक्यावर ओतले व अशा प्रकारे त्याने अभिषेक करून त्यास पवित्र केले.

See the chapter Copy




लेवीय 8:12

Follow us:

Advertisements


Advertisements