Online Bible

- Advertisements -




लेवीय 7:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 कंबरेजवळील चरबीसह दोन्ही गुरदे, काळजाला जोडलेले भाग तुम्ही गुरद्यासह काढून टाकावे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 दोन्ही गुरदे, त्यांच्यावरील कंबरेजवळची चरबी व गुरद्यांपर्यंतचा काळजावरील पडदा ही वेगळी काढून घ्यावीत.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 दोन्ही गुरदे, त्याच्यावरील कमरेजवळील चरबी व गुरद्यापर्यंतचा काळजावरील चरबीचा पडदा वेगळे करावेत.

See the chapter Copy




लेवीय 7:4

Follow us:

Advertisements


Advertisements