Online Bible

- Advertisements -




लेवीय 7:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 अहरोनाच्या पुत्रांपैकी जो शांत्यर्पणातील रक्त व चरबी अर्पण करेल, त्याला त्याचा वाटा म्हणून उजवी मांडी देण्यात यावी.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 अहरोनाच्या मुलांपैकी जो कोणी शांत्यर्पणाचे रक्त आणि चरबी अर्पण करील त्याचा हक्क त्या उजव्या मांडीवर असावा.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 अहरोनाच्या मुलांपैकी जो कोणी शांत्यर्पणाचे रक्त व चरबी अर्पील त्याचा त्या मांडीवर हक्क असावा.

See the chapter Copy




लेवीय 7:33

Follow us:

Advertisements


Advertisements