Online Bible

- Advertisements -




लेवीय 7:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 मेलेल्या प्राण्याची चरबी किंवा हिंस्त्र श्वापदाने फाडलेल्या प्राण्याची चरबी सापडली तर ती इतर कामासाठी वापरता येईल, परंतु तुम्ही ती खाऊ नये.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 मेलेल्या जनावराची चरबी किंवा इतर पशूंनी फाडून टाकलेल्या जनावराची चरबी इतर काही कामासाठी वापरावी, पण ती मुळीच खाऊ नये.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 मरण पावलेल्या जनावराची चरबी किंवा इतर पशूंनी फाडून टाकलेल्या जनावराची चरबी तुम्ही इतर कामासाठी वापरावी पण ती मुळीच खाऊ नये.

See the chapter Copy




लेवीय 7:24

Follow us:

Advertisements


Advertisements