Online Bible

- Advertisements -




लेवीय 7:20 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

20 परंतु जर कोणी विधिनियमानुसार अशुद्ध असताना शांत्यर्पणातील कोणतेही मांस जे याहवेहचे आहे ते खाईल, तर त्यांना त्यांच्या लोकांमधून काढून टाकावे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

20 पण कोणी आपल्या अशुद्धावस्थेत परमेश्वराप्रीत्यर्थ केलेल्या शांत्यर्पणांच्या यज्ञबलीचे मांस खाल्ले तर त्याचा स्वजनातून उच्छेद व्हावा.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

20 परंतु जर कोणी अशुद्ध असून परमेश्वरास अर्पिलेल्या शांत्यर्पणाच्या यज्ञबलीचे मांस खाईल तर त्यास आपल्या लोकांतून बाहेर काढावे.

See the chapter Copy




लेवीय 7:20

Follow us:

Advertisements


Advertisements