Online Bible

- Advertisements -




लेवीय 6:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 मग त्याने आपली वस्त्रे बदलून, दुसरी वस्त्रे घालावी आणि ती राख छावणीबाहेरील विधिपूर्वक स्वच्छ केलेल्या ठिकाणी न्यावी.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 मग त्याने आपली वस्त्रे उतरवून दुसरी घालावीत आणि ती राख छावणीबाहेर एखाद्या स्वच्छ ठिकाणी न्यावी.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 मग याजकाने आपली वस्त्रे काढावी व दुसरी वस्त्रे घालून ती राख छावणीबाहेर एखाद्या स्वच्छ ठिकाणी न्यावी.

See the chapter Copy




लेवीय 6:11

Follow us:

Advertisements


Advertisements