लेवीय 5:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 हे दोषार्पण आहे, याहवेहविरुद्ध चुकीची गोष्ट केल्याने ते दोषी ठरले आहेत.” See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 हे दोषार्पण होय; परमेश्वरासमोर तो निश्चित दोषी आहे.” See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 हे दोषार्पण होय; परमेश्वरासमोर तो नक्कीच दोषी आहे.” See the chapter |