लेवीय 4:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 होमार्पणाच्या पशूंचा वध करतात तिथे तिला आणावे, तिच्या मस्तकावर हात ठेवावा आणि पापार्पण म्हणून तिचा वध करावा. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 त्याने पापबलीच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व जेथे होमबलीचा वध करतात तेथे पापार्पणासाठी त्याचा वध करावा. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 त्याने त्या कोकराच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व जेथे होमबलीचा वध करतात तेथे पापार्पणाकरिता त्यास वधावे. See the chapter |