Online Bible

- Advertisements -




लेवीय 4:29 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 त्या व्यक्तीने त्याचे हात पापार्पणाच्या मस्तकावर ठेवावे आणि होमार्पणाच्या स्थळी तिचा वध करावा.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 त्याने त्या पापबलीच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि होमबलीचा वध करतात त्या ठिकाणी त्याचा वध करावा.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 त्याने त्या पापबलीच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि होमबलीचा वध करतात तेथे तिचा वध करावा;

See the chapter Copy




लेवीय 4:29

Follow us:

Advertisements


Advertisements