Online Bible

- Advertisements -




लेवीय 4:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 त्या गोर्‍ह्याचे राहिलेले सर्व भाग, छावणीबाहेरील विधिपूर्वक स्वच्छ केलेल्या ठिकाणी, राख टाकण्याच्या जागेवर नेऊन लाकडांच्या विस्तवावर जाळून टाकावेत.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 असा सगळा गोर्‍हा त्याने छावणीबाहेर जेथे राख टाकतात तेथे एका स्वच्छ ठिकाणी न्यावा आणि तो लाकडांवर ठेवून विस्तवात जाळून टाकावा. राख टाकीत असतात तेथे तो जाळून टाकावा.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 अशाप्रकारे सर्व गोऱ्हा छावणी बाहेरील विधीपूर्वक नेमलेल्या व स्वच्छ केलेल्या ठिकाणी राख टाकण्याच्या जागेवर नेऊन लाकडाच्या विस्तवावर जाळून टाकावा.

See the chapter Copy




लेवीय 4:12

Follow us:

Advertisements


Advertisements