लेवीय 3:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 कंबरेजवळ असलेले चरबीसह दोन्ही गुरदे आणि जो तुम्ही गुरद्यासह काढून टाकाल तो काळजाचा मोठा भाग. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कंबरेजवळची चरबी आणि गुरद्यांपर्यंतचा काळजावरील पडदा ही वेगळी काढून घ्यावीत; See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 दोन्ही गुरदे, त्यावरील कमरेजवळची चरबी आणि गुरद्यापर्यंतचा काळजावरील चरबीचा पडदा हे सर्व काढावे. See the chapter |