Online Bible

- Advertisements -




लेवीय 27:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 जर ते अशुद्ध पशूंपैकी असेल, तर त्याची ठरवून दिलेले मूल्य द्यावे व त्या शिवाय ठरविलेल्या किमतीचा पाचवा भाग अधिक किंमत भरावी. जर तो पशू सोडवून घेतला जात नसेल, तर तो त्याच्या ठरविलेल्या किमतीत विकता येईल.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 तो वत्स अशुद्ध पशूचा असला, तर तू ठरवलेल्या मोलात एक पंचमांश भर घालून त्याने तो सोडवावा; पण तो सोडवत नसला, तर तू ठरवलेल्या किंमतीला तो विकून टाकावा.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 तो प्रथम जन्मलेला नर अशुद्ध पशूपैकी असला तर याजकाने ठरवलेल्या मोलात एकपंचमांश भर घालून अर्पण करणाऱ्याने तो सोडवावा; पण तो सोडवीत नसला तर याजकाने ठरवलेल्या किंमतीला तो विकून टाकावा.

See the chapter Copy




लेवीय 27:27

Follow us:

Advertisements


Advertisements