Online Bible

- Advertisements -




लेवीय 27:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 जर योबेल वर्षापासून त्याने आपले शेत समर्पित केले तर त्याची ठरविलेली किंमत तितकीच राहील.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 योबेलवर्षापासून त्याने आपले शेत पवित्र करून वाहिले तर तू ठरवशील त्याप्रमाणे त्याचे मोल कायम व्हावे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 योबेल वर्षापासून त्याने आपले शेत देवाला वाहिले तर याजक ठरविल त्याप्रमाणे त्याचे मोल होईल.

See the chapter Copy




लेवीय 27:17

Follow us:

Advertisements


Advertisements