Online Bible

- Advertisements -




लेवीय 27:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 जर नवस दिलेला पशू विधिनियमानुसार अशुद्ध असेल—जे याहवेहला अर्पण करण्यास योग्य नाही—तर त्या पशूला याजकाकडे घेऊन यावे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 लोक परमेश्वराला जे पशू अर्पण करीत नसतात असल्या अशुद्ध पशूंपैकी तो असला तर त्याने तो पशू याजकापुढे उभा करावा,

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 काही पशू परमेश्वरास अर्पण करावयास योग्य नसतात ते अशुद्ध असतात कोणी अशुद्ध पशूपैकी एखादा परमेश्वरास अर्पण करावयास आणला तर त्याने तो याजकाकडे आणावा.

See the chapter Copy




लेवीय 27:11

Follow us:

Advertisements


Advertisements