Online Bible

- Advertisements -




लेवीय 26:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 “ ‘तुम्ही माझे शब्बाथ पाळावे आणि माझ्या पवित्र स्थानाविषयी आदर बाळगावा, मी याहवेह आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तुम्ही माझे शब्बाथ पाळावेत आणि माझ्या पवित्रस्थानाविषयी पूज्यबुद्धी बाळगावी; मी परमेश्वर आहे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तुम्ही माझ्या पवित्र विसाव्याच्या दिवसाची पवित्र शब्बाथांची आठवण ठेवून तो पाळावा आणि माझ्या पवित्र स्थांनाविषयी आदर बाळगावा. मी परमेश्वर आहे.

See the chapter Copy




लेवीय 26:2

Follow us:

Advertisements


Advertisements