Online Bible

- Advertisements -




लेवीय 25:52 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

52 जर योबेल वर्षाला थोडीच वर्षे राहिली असतील तर त्यांनी हिशोब करावा आणि त्यांच्या सुटकेसाठी नियमाप्रमाणे किंमत द्यावी.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

52 योबेलास थोडी वर्षे असली तर त्याने आपल्या धन्याबरोबर हिशोब करून त्याने आपल्या मुक्ततेचे मोल तेवढ्याच वर्षांच्या प्रमाणात त्याला परत द्यावे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

52 योबेलास थोडीच वर्षे असतील तर त्याने मूळ किंमतीपैकी थोडाच भाग परत करावा.

See the chapter Copy




लेवीय 25:52

Follow us:

Advertisements


Advertisements