लेवीय 25:42 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती42 कारण इस्राएली तर माझे सेवक आहेत, मी त्याला इजिप्त देशातून बाहेर आणले आहे. म्हणून त्याची सर्वसाधारण गुलामाप्रमाणे विक्री केली जाऊ नये. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)42 कारण मिसर देशातून मी बाहेर काढलेले हे माझे दास होत. दासांप्रमाणे त्यांची विक्री करायची नाही. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी42 कारण ते माझे दास आहेत! मी त्यांना मिसर देशातून सोडवून बाहेर आणले; त्यांनी पुन्हा दास होऊ नये. See the chapter |