Online Bible

- Advertisements -




लेवीय 25:38 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

38 ज्याने तुम्हाला कनान देश देण्यासाठी आणि तुमचा परमेश्वर होण्यासाठी इजिप्त देशातून बाहेर आणले, तो मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

38 मी परमेश्वर तुमचा देव आहे; तुम्हांला कनान देश द्यावा व तुमचा देव व्हावे ह्या हेतूने मी तुम्हांला मिसर देशातून बाहेर आणले.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

38 मी परमेश्वर तुमचा देव आहे; तुम्हास कनान देश द्यावा व तुमचा देव व्हावे म्हणून मी तुम्हास मिसर देशातून बाहेर आणले.

See the chapter Copy




लेवीय 25:38

Follow us:

Advertisements


Advertisements