लेवीय 25:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 तर योबेल वर्षापर्यंत जमीन आणखी किती वर्षे पीक देऊ शकेल हे पाहून त्या प्रमाणात तिची किंमत भरावी. जमिनीच्या सध्याच्या मालकाने तितके पैसे घेऊन तिच्या मूळ मालकाला ती परत करावी. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 तर त्याने वतन विकले असेल त्या वर्षापासून हिशोब करून उरलेल्या वर्षांचे उत्पन्न विकत घेणार्याला द्यावे, आणि त्याने आपल्या वतनावर परत जावे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 तर त्याने जमीन विकल्यापासूनची वर्षे मोजावीत आणि त्यांची संख्या पाहून त्या जमिनीसाठी किती किंमत द्यायची ते ठरवावे आणि ज्याला त्याने जमीन विकली असेल त्यास शिल्लक राहिलेली रक्कम द्यावी. See the chapter |