Online Bible

- Advertisements -




लेवीय 25:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 जर सोडवून घेणारा त्याला कोणी नातलग नसला आणि त्याला स्वतःलाच ती खंडणी भरून सोडवून घेण्याची ऐपत वाढली,

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 एखाद्या मनुष्याच्या वतनाचा भाग सोडवून घेता येण्याइतकी त्याची स्वतःची ऐपत वाढली,

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 आपल्या वतनाचा भाग सोडवून घ्यावयास एखाद्या मनुष्यास आपला जवळचा नातलग नसेल परंतु तो भाग सोडवून घ्यावयास त्याची स्वत:ची ऐपत वाढली असेल.

See the chapter Copy




लेवीय 25:26

Follow us:

Advertisements


Advertisements