Online Bible

- Advertisements -




लेवीय 23:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 सात दिवस याहवेहसाठी अन्नार्पण द्यावे. सातव्या दिवशी पवित्र सभा भरवावी आणि नियमित कामे करू नये.’ ”

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 सात दिवस तुम्ही परमेश्वराला हव्य अर्पावे; सातव्या दिवशी पवित्र मेळा भरवावा; त्या दिवशी अंगमेहनतीचे काही काम करू नये.”

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 सात दिवस तुम्ही परमेश्वराकरिता अग्नीत हव्य अर्पावे आणि सातव्या दिवशी आणखी दुसरा पवित्र मेळा भरवावा; त्यादिवशी काही काम करु नये.”

See the chapter Copy




लेवीय 23:8

Follow us:

Advertisements


Advertisements