लेवीय 22:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 “ ‘जर अहरोनाच्या वंशापैकी कोणास कुष्ठरोग असेल किंवा शरीरातून स्राव होत असेल, तर त्याने शुद्ध होईपर्यंत, पवित्र अर्पणे खाऊ नयेत. प्रेताला स्पर्श केल्यामुळे किंवा वीर्यपात झालेल्या व्यक्तीला स्पर्श केला तर तो देखील अशुद्ध होईल, See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 अहरोनाच्या वंशापैकी कोणी महारोगी अथवा स्राव होणारा असला तर त्याने शुद्ध होईपर्यंत पवित्र केलेले पदार्थ खाऊ नयेत. मृतामुळे अशुद्ध झालेल्या मनुष्याला किंवा वीर्यपात झालेल्या पुरुषाला जो कोणी स्पर्श करील, See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 अहरोनाच्या वंशापैकी कोणी महारोगी किंवा स्त्राव होणारा असला तर त्याने शुद्ध होईपर्यंत पवित्र केलेले पदार्थ खाऊ नयेत. हा नियम अशुद्ध झालेल्या प्रत्येक याजकाला लागू आहे. प्रेताला स्पर्श केल्यामुळे किंवा वीर्यपातामुळे अशुद्ध झालेला मनुष्य, See the chapter |