Online Bible

- Advertisements -




लेवीय 22:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 जर याजकाच्या कन्येचा विवाह याजकासोबत झाला नसून, दुसर्‍यासोबत झाला असेल तर तिने पवित्र अर्पणांतील पदार्थ खाऊ नयेत.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 याजकाची मुलगी कोणा परक्याला दिली असेल तर समर्पण केलेले पवित्र पदार्थ तिने खाऊ नयेत.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 याजकाच्या मुलीने याजक वंशाच्या बाहेरच्या मनुष्याबरोबर लग्न केले असेल तर तिने पवित्र पदार्थ खाऊ नयेत.

See the chapter Copy




लेवीय 22:12

Follow us:

Advertisements


Advertisements