लेवीय 22:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 पण याजकाने स्वतःच्या पैशाने गुलाम विकत घेतला असेल किंवा जर त्या गुलामांनी याजकाच्या घरात जन्म घेतला असेल, ते त्याचे अन्न खाऊ शकतील. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 पण याजकाने मोल देऊन कोणी मनुष्य विकत घेतला असेल तर त्याने तो खावा. तसेच याजकाच्या घरी जन्मले असतील त्यांनीही त्यांतले पदार्थ खावेत. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 परंतु याजकाने स्वत:चे पैसे देऊन एखादा गुलाम विकत घेतला असेल तर त्या गुलामाने व याजकाच्या घरात जन्मलेल्या त्याच्या मुलाबाळांनी त्या पवित्र अन्नातून खावे. See the chapter |