Online Bible

- Advertisements -




लेवीय 22:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 “ ‘याजकाच्या कुटुंबा बाहेरील इतर कोणीही, त्याच्याकडे आलेले पाहुणे किंवा त्याच्याकडे काम करणारे मजूर यांनी पवित्र अर्पणांतील कोणताही पदार्थ खाऊ नये.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 कोणा परक्याने पवित्र पदार्थ खाऊ नयेत; याजकाचा पाहुणा किंवा मजूर ह्यानेही पवित्र पदार्थ खाऊ नयेत.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 फक्त याजकाच्या कुटुंबातील लोकांनी पवित्र अन्न खावे; त्याच्याकडील पाहुण्याने किंवा त्या याजकाने कामाला लावलेल्या मजुराने पवित्र अन्न खाऊ नये;

See the chapter Copy




लेवीय 22:10

Follow us:

Advertisements


Advertisements