लेवीय 21:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 “ ‘त्यांनी वेश्यावृत्तीने भ्रष्ट झालेल्या किंवा त्यांच्या पतीला घटस्फोट दिलेल्या स्त्रियांबरोबर विवाह करू नये; कारण याजक त्यांच्या परमेश्वरासाठी पवित्र आहेत. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 त्यांनी वेश्येला किंवा भ्रष्ट झालेल्या स्त्रीला आपली बायको करून घेऊ नये, आणि नवर्याने टाकलेल्या स्त्रीशी लग्न करू नये, कारण याजक आपल्या देवाप्रीत्यर्थ पवित्र आहे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 याजक पवित्रपणे देवाची सेवा करतात म्हणून त्यांनी भ्रष्ट झालेल्या स्त्रीला, वेश्येला, किंवा नवऱ्याने टाकलेल्या स्त्रीला आपली पत्नी करून घेऊ नये. See the chapter |