लेवीय 21:17 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 “अहरोनास सांग, ‘पिढ्यान् पिढ्या त्याच्या कुळातील शरीराने अपंग असलेल्या कोणीही अन्नार्पण करण्यासाठी परमेश्वराजवळ येऊ नये. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 “अहरोनाला असे सांग की, पुढील पिढ्यांमध्ये तुझ्या वंशात जर कोणाला काही व्यंग निघाले तर त्याने आपल्या देवाप्रीत्यर्थ अन्न अर्पण करण्यासाठी जवळ येऊ नये. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 “अहरोनाला असे सांग की पुढील पिढ्यानमध्ये, तुझ्या वंशात जर कोणाला काही व्यंग शारीरिक दोष निघाले तर त्याने आपल्या देवाकरता अन्न अर्पिण्यासाठी वेदीजवळ जाऊ नये. See the chapter |