लेवीय 21:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 ज्या ठिकाणी मृतदेह असेल अशा ठिकाणी त्याने प्रवेश करू नये. मग तो त्याच्या वडिलांचा असो किंवा आईचा, त्याने स्वतःला अशुद्ध करू नये. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 त्याने कोणाच्या शवाजवळ जाऊ नये; आपल्या बापाचे किंवा आईचे सुतक धरू नये; See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 त्याने आपणाला अशुद्ध करून घेऊ नये; त्याने प्रेताजवळ जाऊ नये; आपल्या वडिलाच्या किंवा आईच्या प्रेताजवळही जाऊ नये. See the chapter |