Online Bible

- Advertisements -




लेवीय 2:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 जर तुमचे अन्नार्पण तव्यावर भाजलेले असेल तर ते उत्तम पिठापासून तयार केलेले तेलात मिसळलेले आणि बेखमीर असे असावे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तव्यावर भाजलेल्यातले अन्नार्पण करायचे असल्यास ते तेलात मळलेल्या बेखमीर सपिठाचे असावे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 जर तुला तव्यावर भाजलेल्या भाकरीचे अन्नार्पण करावयाचे असेल तर ते तेलात मळलेल्या बेखमीर सपिठाचे असावे.

See the chapter Copy




लेवीय 2:5

Follow us:

Advertisements


Advertisements