लेवीय 19:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 “ ‘तुम्ही पिकांची कापणी कराल, तेव्हा शेताच्या कानाकोपर्यातील पिकांची कापणी करू नये आणि शेतात हंगामानंतर राहिलेला सरवा गोळा करू नये. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 तुम्ही आपल्या भूमीतील पिकाची कापणी कराल तेव्हा तू आपल्या शेताच्या कोनाकोपर्यातील पीक झाडून सारे कापू नकोस आणि पीक काढून घेतल्यावर त्यातील सरवा वेचू नकोस. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 तुम्ही हंगामाच्या वेळी आपल्या शेतातील पिकाची कापणी कराल तेव्हा, आपल्या शेताच्या कोनाकोपऱ्यातील झाडून सारेच पीक काढू नका व पीक काढून घेतल्यावर सरवा वेचू नका. See the chapter |