Online Bible

- Advertisements -




लेवीय 19:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 “ ‘माझ्या आज्ञा पाळा. “ ‘तुम्ही आपल्या पशूंना भिन्न जातीच्या जनावरांशी संग करू देऊ नये. “ ‘तुमच्या शेतात दोन प्रकारच्या बियांची पेरणी करू नका. “ ‘दोन प्रकारच्या कापडांपासून विणलेली वस्त्रे वापरू नयेत.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 माझे विधी पाळा. आपल्या पशूंचा भिन्न जातींच्या पशूंशी संकर होऊ देऊ नकोस; दोन जातींचे बी मिसळून ते आपल्या शेतात पेरू नकोस; भिन्न सुतांनी विणलेला कपडा अंगात घालू नकोस.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 तुम्ही माझे नियम पाळा. आपल्या पशूंचा भिन्न जातीच्या पशूंशी संकर करु नका. दोन जातीचे बी मिसळून ते आपल्या शेतात पेरू नका. भिन्न सूत एकत्र करून विणलेला कपडा अंगात घालू नका.

See the chapter Copy




लेवीय 19:19

Follow us:

Advertisements


Advertisements