Online Bible

- Advertisements -




लेवीय 18:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 “ ‘तुझ्या बहिणीशी शारीरिक संबंध तू ठेवू नकोस, तुझ्या वडिलांची कन्या असो किंवा तुझ्या आईची कन्या, मग ती एकाच घरात जन्मली असेल किंवा इतरत्र.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 आपली बहीण, मग ती सख्खी असो किंवा सावत्र असो, ती घरी जन्मलेली असो किंवा बाहेर जन्मलेली असो, तिची काया उघडी करू नकोस.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तू तुझ्या बहिणीशी शरीरकसंबंध ठेवू नको, ती बहीण सख्खी असो किंवा सावत्र असो; ती तुझ्या घरात जन्मलेली असो किंवा तुझ्या घराबाहेर दुसऱ्याच्या घरी जन्मलेली असो तू तिच्यापाशी जाऊ नको.

See the chapter Copy




लेवीय 18:9

Follow us:

Advertisements


Advertisements