Online Bible

- Advertisements -




लेवीय 18:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 “ ‘तुझ्या आईबरोबर शारीरिक संबंध ठेवून वडिलांचा अनादर करू नकोस. ती तुझी आई आहे; तिच्याशी संबंध ठेवू नकोस.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 तू आपल्या बापाची काया अर्थात आपल्या आईची काया उघडी करू नकोस. ती तुझी आई आहे म्हणून तू तिची काया उघडी करू नकोस.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 तू तुझ्या आईबरोबर शारीरिक संबंध ठेवून आपल्या बापाचा अनादर करु नको. ती तुझी आई आहे, म्हणून तिचा आदर कर.

See the chapter Copy




लेवीय 18:7

Follow us:

Advertisements


Advertisements