Online Bible

- Advertisements -




लेवीय 18:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तुम्ही माझ्या आज्ञा आणि नियमांचे पालन करा, कारण जो व्यक्ती त्यांचे पालन करतो, तो त्यामुळे जिवंत राहील. मी याहवेह आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 म्हणून तुम्ही माझे विधी व माझे नियम पाळावेत; ते जो पाळील तो त्यांच्या योगे जिवंत राहील; मी परमेश्वर आहे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 म्हणून तुम्ही माझे विधी व माझे नियम पाळावे; ते जो पाळील तो त्यांच्यामुळे जिवंत राहील! मी परमेश्वर आहे!

See the chapter Copy




लेवीय 18:5

Follow us:

Advertisements


Advertisements