Online Bible

- Advertisements -




लेवीय 18:19 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 “ ‘स्त्री ॠतुमती असताना तिच्या अशुद्धतेत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायला जाऊ नको.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 स्त्री ऋतुमती झाल्याने अशुद्ध असते तोपर्यंत तिची काया उघडी करण्यासाठी तिच्यापाशी जाऊ नकोस.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 स्त्री ऋतुमती झाली असताना तिच्यापाशी जाऊ नको; कारण ऋतुकालात ती अशुद्ध असते.

See the chapter Copy




लेवीय 18:19

Follow us:

Advertisements


Advertisements