लेवीय 16:26 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती26 “ज्या मनुष्याने पाप वाहून नेण्यासाठी निवडलेला बोकड अरण्यात सोडून दिला, त्याने आपली वस्त्रे धुवावी, पाण्याने स्नान करावे आणि त्यानंतर छावणीत परत यावे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)26 पाप वाहून नेण्यासाठी निवडलेला बकरा ज्या मनुष्याने सोडून दिला त्याने आपले कपडे धुवावेत, पाण्याने स्नान करावे व त्यानंतर छावणीत यावे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी26 ज्या मनुष्याने पाप वाहून नेण्यासाठी निवडलेला बकरा रानात सोडून दिला त्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने आंघोळ करावी व त्यानंतर तो छावणीत प्रवेश करु शकतो. See the chapter |