Online Bible

- Advertisements -




लेवीय 15:33 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 जी स्त्री ॠतुमती होते आणि जो कोणी अशा ॠतुमती असलेल्या स्त्रीशी शारीरिक संबंध ठेवून विधिनियमानुसार अशुद्ध होतो, यासंबंधीचे हे नियम आहेत.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 अथवा जी स्त्री ऋतुमती होते, तसेच ज्या पुरुषाला अथवा स्त्रीला स्राव होतो आणि जो कोणी पुरुष ऋतुमती स्त्रीशी संभोग करतो त्यांच्यासंबंधीचा हा नियम.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 आणि जी स्त्री ऋतुमती होते आणि जो कोणी पुरुष, ऋतुमती असल्यामुळे अशुद्ध झालेल्या स्त्रीशी लैंगिक संबंध करून अशुद्ध होतो, त्यांच्या संबंधीचे हे नियम आहेत.

See the chapter Copy




लेवीय 15:33

Follow us:

Advertisements


Advertisements