लेवीय 15:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 “महिन्यात अनियमित वेळा किंवा मासिक पाळीच्या दिवसानंतरही जर ॠतुस्राव चालू राहिला, तर त्यामुळे मासिक पाळीच्या अशुद्धतेप्रमाणे ती या अशुद्ध स्त्रावात अशुद्धच राहील. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 एखाद्या स्त्रीचा ऋतुकाल नसताना जर अनेक दिवस तिला रक्तस्राव होत असला अथवा मुदतीच्या बाहेर ती ऋतुमती राहिली, तर तिचे स्रावाचे सर्व दिवस तिच्या ऋतुकालाच्या दिवसांप्रमाणे समजावेत. ती अशुद्ध होय. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 एखाद्या स्त्रीचा ऋतुकाल नसताना जर अनेक दिवस तिला रक्तस्राव होत असेल किंवा मुदतीच्या बाहेर ती ऋतुमती राहिली तर तिचे स्त्रावाचे सर्व दिवस तिच्या ऋतुकालाच्या दिवसाप्रमाणे समजावे. ती अशुद्ध होय. See the chapter |