लेवीय 15:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 जो कोणी तिच्या अंथरुणाला किंवा बैठकीला स्पर्श करेल तो व्यक्ती सायंकाळपर्यंत अशुद्ध राहील. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 तिच्या अंथरुणाला किंवा ज्यावर ती बसली असेल त्याला शिवणार्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 तिच्या अंथरुणाला किंवा ज्यावर ती बसली असेल त्यास शिवणाऱ्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे. See the chapter |