लेवीय 15:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 “जर एखाद्या मनुष्याला वीर्यपात झाला, तर त्याने संपूर्ण शरीर पाण्याने धुवावे, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 एखाद्या पुरुषाचा वीर्यपात झाला तर त्याने आपले सर्वांग पाण्याने धुऊन संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 एखाद्या पुरुषाचा वीर्यपात झाला तर त्याने आपले सर्वांग पाण्याने धुवून संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे. See the chapter |