Online Bible

- Advertisements -




लेवीय 15:14 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 आठव्या दिवशी त्याने दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले घ्यावीत व सभामंडपाच्या दाराशी याहवेहसमोर येऊन याजकाला ती द्यावीत.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 आठव्या दिवशी त्याने दोन होले अथवा पारव्याची दोन पिले घेऊन दर्शनमंडपाच्या दाराशी परमेश्वरासमोर जाऊन याजकाकडे ती द्यावीत;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 आठव्या दिवशी त्याने दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले घेऊन दर्शनमंडपाच्या दारापाशी परमेश्वरासमोर जावे व याजकाकडे ती द्यावी.

See the chapter Copy




लेवीय 15:14

Follow us:

Advertisements


Advertisements