लेवीय 15:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 हात धुतल्याशिवाय स्त्राव होणारा मनुष्य जर कोणाला स्पर्श करेल, तर स्पर्श झालेल्या त्या मनुष्याने अवश्य आपली वस्त्रे धुवावीत आणि पाण्याने स्नान करावे, तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहील. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 स्राव होणारा मनुष्य पाण्याने हात न धुता एखाद्याला शिवला, तर त्याने आपले कपडे धुवावेत, पाण्याने स्नान करावे आणि संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 स्त्राव होणारा मनुष्य पाण्याने हात न धुता कोणाला स्पर्श केला तर त्या दुसऱ्या मनुष्याने आपले कपडे धुवावे, पाण्याने स्नान करावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे. See the chapter |