Online Bible

- Advertisements -




लेवीय 14:38 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

38 तर याजकाने घराबाहेर दाराजवळ यावे आणि ते घर सात दिवस बंद ठेवावे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

38 तर याजकाने घराबाहेर दाराशी यावे आणि ते घर सात दिवस बंद करून ठेवावे.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

38 तर मग याजकाने घराबाहेर दारापाशी यावे व ते घर सात दिवस बंद करून ठेवावे.

See the chapter Copy




लेवीय 14:38

Follow us:

Advertisements


Advertisements