लेवीय 14:27 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 आणि याजकाने आपल्या उजव्या हाताच्या बोटांनी सात वेळा ते याहवेहपुढे शिंपडावे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 मग त्याने आपल्या उजव्या हाताच्या बोटाने आपल्या डाव्या तळहातावरील थोडे तेल परमेश्वरासमोर सात वेळा शिंपडावे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 मग याजकाने उजव्या हाताच्या बोटाने त्यातील काही तेल परमेश्वरासमोर सात वेळा शिंपडावे. See the chapter |