लेवीय 14:24 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 मग याजकाने दोषार्पणाचे कोकरू व अर्धा लीटर तेल घेऊन वेदीपुढे ओवाळणीचे अर्पण म्हणून याहवेहसाठी ओवाळावे. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 मग याजकाने ते दोषार्पणाचे कोकरू व लोगभर तेल घेऊन ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळावे. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 मग याजकाने ते दोषार्पणाचे कोकरू व लोगभर तेल घेऊन ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळावे. See the chapter |