Online Bible

- Advertisements -




लेवीय 13:56 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

56 पण धुतल्यानंतर चट्ट्याचा रंग फिकट झाला आहे, असे याजकाला दिसून आले, तर त्याने चट्टा असलेल्या विणलेल्या कापडाच्या वा चामड्याच्या वस्तूचा तेवढाच भाग कापून टाकावा.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

56 पण धुतल्यानंतर तो चट्टा पुसट झाला आहे असे याजकाला दिसून आले, तर त्याने त्या वस्त्राचा किंवा चामड्याचा किंवा ताण्याचा किंवा बाण्याचा तेवढाच भाग फाडून काढावा;

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

56 परंतु धुतल्यावर तो चट्टा पुसट झाला आहे असे याजकाला दिसून आले तर त्याने त्या वस्त्राचा किंवा चामड्याचा अथवा ताण्याचा किंवा बाण्याचा भाग फाडून टाकावा.

See the chapter Copy




लेवीय 13:56

Follow us:

Advertisements


Advertisements