Online Bible

- Advertisements -




लेवीय 13:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 तर याजकाने तो चट्टा अवश्य तपासावा. जर चट्ट्यावरील केस पांढरे झाले असतील, आणि तो त्वचेपेक्षा खोल गेला आहे असे दिसून आले, तर त्या जळालेल्या भागी कुष्ठरोग फुटला असे समजावे; याजकाने त्यास अशुद्ध जाहीर करावे; तो मनुष्य कुष्ठरोगी आहे.

See the chapter Copy

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 तर याजकाने त्याची तपासणी करावी आणि त्या तकतकीत डागावरील केस पांढरे झाले असतील व कातडीपेक्षा ती जागा खोल गेलेली असेल तर त्या जळालेल्या भागी महारोग फुटला आहे; याजकाने त्याला अशुद्ध ठरवावे; तो महारोगाचा चट्टा होय.

See the chapter Copy

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 तर याजकाने त्यास तपासावे; त्या तकतकीत डागावरील केस पांढरे झाले असतील व कातडीपेक्षा ती जागा खोल गेलेली दिसत असेल तर त्या जळलेल्या जागी महारोग फुटला आहे; मग याजकाने त्यास अशुद्ध ठरवावे; तो महारोगाचा चट्टा होय.

See the chapter Copy




लेवीय 13:25

Follow us:

Advertisements


Advertisements