लेवीय 11:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 डुकरे देखील अशुद्ध आहेत; जरी त्यांचे दुभागलेले खूर आहेत, तरी ते रवंथ करीत नाहीत. See the chapterपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 डुकराचा खूर विभागलेला आणि दुभंगलेला आहे पण तो रवंथ करत नाही, म्हणून तो तुम्ही अशुद्ध समजावा. See the chapterइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 डुकराचे खूर दुभंगलेले आहे पण तो रवंथ करत नाही म्हणून तो तुम्हाकरिता अशुद्ध आहे. See the chapter |